श्री समर्थ ई-सेवा केंद्र हे आपल्या परिसरातील विश्वासार्ह व अधिकृत डिजिटल सेवा केंद्र आहे. आम्ही नागरिकांना सर्व प्रकारच्या सरकारी व खाजगी ऑनलाइन सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देतो.
डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत नागरिकांना सोयीस्कर, पारदर्शक व जलद सेवा देणे हे आमचे ध्येय आहे. ग्राहकांचा वेळ वाचवणे आणि योग्य मार्गदर्शन देणे ही आमची विशेषता आहे.
प्रत्येक नागरिकापर्यंत डिजिटल सेवा पोहोचवणे आणि विश्वासार्ह सेवा देणे.
ग्रामीण व शहरी भागात डिजिटल सेवा क्षेत्रात अग्रगण्य केंद्र बनणे.